Déjà Vu म्हणजे काय? आपल्याला एखादी घटना आधी घडल्यासारखी का वाटते?
कधी तुम्ही एखाद्या नवीन ठिकाणी पहिल्यांदा जाता. समोर रस्ता असतो, बाजूला एखादं दुकान, कुणीतरी तुमच्याशी बोलत असतं… आणि अचानक डोक्यात एक विचित्र विचार चमकतो. “अरे थांब… हे तर मी आधी अनुभवलंय!” जागा नवीन असते, माणसं नवीन असतात, प्रसंगही पहिल्यांदाच घडत असतो; तरी मन मात्र काही क्षणांसाठी हट्टाने सांगतं, “नाही रे, हे आधी झालंय.” पण लगेच … Read more