आपण नुकतीच शिकलेली गोष्ट इतक्या लवकर का विसरतो?
तुम्हाला ही कधी कधी हा प्रश्न पडलाच असेल – आपण नुकतीच शिकलेली गोष्ट इतक्या लवकर का विसरतो? समजा आज तुम्ही एखादा नवीन धडा वाचला, दहा नवीन शब्द पाठ केले किंवा एखादी नवीन संकल्पना समजून घेतली. वाचताना सगळं अगदी सोपं वाटतं. पण काही तासांनी कोणी त्याबद्दल विचारलं की अचानक डोकं रिकामं होतं. “अरे, हे तर मी … Read more